प्रियाली,
ही कथा एका पुस्तकातील आहे. आणि ऑर्कुटवर सुद्धा मी ती लिहीली आहे. पण ह्या ठिकाणी मला माझे नाव घेता आले नाही कारण ते अगोदर पासुन कोणी तरी वापरत आहे. म्हणुन मला हे नाव वापरावे लागत आहे.
मला कोणी सांग़ेल का ? मी लिहीलेली माहीती मला त्याच वेळी का दिसत नाही? ही कथा मी काळ सकाळी पोस्ट केली होती ती काल दुपार पर्यंत दिसली नाही मला. असे का ??