सुंदर गझल.
'ना-ना' खुले म्हणालो, 'हो-हो' मनात केलेसारे तुझे बहाणे मी आत्मसात केले!
वा.
भीती जरा न उरली आता मला कुणाचीहेतू मनातले मी सर्वांस ज्ञात केले...
वा व्वा.
- माफी