वा कुमारपंत. शंभर नंबरी गझल. सगळेच शेर आवडले. मतला, शेवटचा शेर आणि तहहयात विशेष आवडले. या आणि नजीकच्या भूतकाळातील इतर दर्जेदार गझला पाहता मनोगतावर पूर्वीचे गझलवैभव हळूहळू परतू लागले आहे, याचा आनंद वाटतो.