सर्व होतकरु लेखक कवींना विनंती आहे की त्यांनी आपले साहित्य पीडी एफ मध्ये न पाठवता .txt फाइल मध्ये चिकटवून सेव्ह ऍज यु टी एफ ८ टेक्स्ट फॉर्म्याट म्हणून पाठवावे. (अधिक माहिती साठी वर लिहीलेला हा प्रतिसाद पाहा.)
अवांतर: आज एका सदस्याकडून एक कविता पोहचली. आभार.
-संपादक मंडळ.