टवाळराव,
मात्र तुमचा अनुवाद भिन्नवृत्ती अनुवादाचे उत्तम उदाहरण ठरू शकेल!
"चांदण्या रात्रितले ते स्वप्न तू विसरून जा" ह्या चालीत व्यवस्थित म्हणता/गाता येत आहे.