ही कथा एका पुस्तकातील आहे. आणि ऑर्कुटवर सुद्धा मी ती लिहीली आहे.

खुलाशाबद्दल धन्यवाद. मी ती कथा ऑर्कुटवर कालच सकाळी पाहिल्याने प्रश्न विचारला.

मला कोणी सांग़ेल का ? मी लिहीलेली माहीती मला त्याच वेळी का दिसत नाही? ही कथा मी काळ सकाळी पोस्ट केली होती ती काल दुपार पर्यंत दिसली नाही मला. असे का ??

तुमचे प्रतिसाद मनोगतीय प्रशासनाच्या सुव्यवस्थेमुळे त्वरित प्रकाशित होत नाहीत. ते राखून ठेवले जातात आणि नंतर प्रकाशित होतात. राखून ठेवले जातात याला "दुर्दैव" समजा आणि नंतर प्रकाशित होतात याला "सुदैव".