ही कथा मी काळ सकाळी पोस्ट केली होती ती काल दुपार पर्यंत दिसली नाही मला. असे का ??

ही कथा तुम्ही चर्चेच्या प्रस्तावात लिहिली होती, हे लक्षात आल्यावर ती येथे आणताना इतर तांत्रिक कारणांनी विलंब झाला.

कृपया लेखन करायचे ठरवताना विभाग नीट निवडावेत.

कळावे.