कृपया मला सांगावे, मला कथा पोस्ट करातांना कोणत्या विभागामध्ये पोस्ट करावी लागेल ? मी www.manogat.com/forum मध्ये बालकथा ह्या ठिकाणी ही कथा लिहीली होती.

मी पुढील कथा कोणात्या ठिकाणी लिहाव्या हे मला सांगावे.