फुकट फौजदार शब्द कित्येक वर्षानी ऐकला.
आमच्या कंपनीत ही आयडिया मऍनेजमेण्टचे लोक वापरतात .
नवा कुणी मॅनेजर महणून जॉईन होणार असेल त्याला लगेच मॅनेजर करत नाहीत. इतर लोकामधेच तो राहतो आणि मिसळतो. त्याला कोन कसे आहे काय बोलते ते समजते. तो अमुक करा करूनका अशी फुकट फौजदारी करत राहतो. मोठा बॉस नसताना निर्णय देतो. मात्र त्याचे निर्णय इतर पाळतात की नाही. पॉवर नसताना सुद्धा त्यची छाप पडते की नाही त्यावर बॉस लोक वॉच ठेवतात.
नंतर तो व्यवस्थित मऍनेजर होतो.
त्यामुळे अशी फुकट फौजदारी कोणी करायला लागला तर आम्ही म्हणतो मॅनेजमेण्टका आदमी आया