देऊ कसा जगाला उपदेश एकतेचा
व्यवहार मी स्वतःचे पाहून जात केले

पाहुन ज्यात केले असे हवे असे मला वाटते. म्हणजे ज्या जगात मी स्वतचे व्यवहर केले त्या जगाला मी उपदेश कसा करु?