प्रसंग, घराघरात घडणारा असला तरी, मजेशीर आहे.
घरात शिरून रात्रभर पाहुणा म्हणून राहिलेल्या बेडकावद्दल, मनाला भेडसावणारे, अनेक विचार मनांत येतात. ते विचारही मांडून बेडूक प्रसंग अधिक 'चमचमीत' करता आला असता. असो.
आमच्या घरात पाल शिरू नये म्हणून, संध्याकाळ पासून दारं-खिडक्या बंद ठेवून ऐन थंडीतही आम्ही घरात उकाडा सहन करतो. पालींमुळे घरात वातानुकूलन यंत्र बसविण्याचा विचार आहे.