सहमत!!!

- झकास! पण केशवा, जरा जपून. विडंबनाची एक प्रत तुझ्या संगणकावर वाचवून ठेव. हल्ली विडंबनाच्या मिरच्या काही नाकांना झोंबतात रे! उडवले गेले तर ?
हाहाहा!