मला पहिल्यंनदा वाटले 'प्रीतिची रीत असे न्यारी' हे मराठी गाणे येथे आहे की काय मग वाटले त्यात कोडे काय असे असणार?
असो.
रस्मे उलफत को निभाए तो निभाए कैसे ह्या गाण्याचे हे भाषांतर आहे, बरोबर?