असे कधी काळी होईल असे स्वप्नातही आले नसते.

अतिशय आनंदाची बातमी. धन्यवाद संग्राहक. आता नाण्याचे अनावरण झाले की त्याचे चित्रही येथे द्या बर का, नाहीतर भारतात जाईपर्यंत थांबावे लागेल.

जवळ जवळ एक वर्शानंतर इथे आलो आणि ही बातमी पहिली वाचली. वा!