माझ्या भावाच्या घरात करढोक पक्शी शिरला होता आणि कपाटाखाली जाऊन बसला. घाबरून लपून. शेवटी गडी लावून कपाट हालवले तेव्हा त्याल काढता आले.

त्याची आठवण झाली.

सुंदर निवेदन. धन्यवाद.