सागर,
'ज्यात'नं वेगळा अर्थ येतो, शिवाय 'पाहून' हा शब्द भरीचा होतो.
मला अभिप्रेत शब्द 'जात' (caste) हाच आहे. मी स्वतः जात-पात बघून सगळे व्यवहार केले, मग मी जगाला का एकतेचा उपदेश देऊ?
- कुमार