'इदीच्या नजरेत विस्मय, बॅटीच्या नजरेत कुतुहल, इम्तियाज भांबावलेला आणि मी किंचितसा त्रस्त.' अशी नेमकी वर्णने, आणि उन्हाळ्य्यत वाळत घातलेल्या गोधडीची उपमा, वगैरे अगदी मस्त चालले आहे. चालू राहूदे.