झाला कीर्तनात दंग
ढग वाजवी मृदंग
ठेका भजनाचा धरी
येती पावसाच्या सरी
सुंदर! 

नभी उधळे अबीर
मन मायेचे अधीर
दिंडी चाले भराभरा
झाली घाई चराचरा
सुंदर! 

वरील दोन आठ ओळी विशेष आवडल्या. एकंदर 'वारी' फार आवडली.