तुमच्या लेखनाची मी चाहती आहे. आजपर्यंतच्या सर्व भागांवर प्रतिसाद देणे जमले नाही तरी मी ते वाचले आहेत. वेगळ्या धाटणीचे अनुभव आणि सहज लेखनशैली ह्यामुळे मी तुमच्या लेखनाची नेहमीच वाट पाहात असते. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.