श्री. भा.रा. भागवत यांनी केलेल्या 'रॉबिनहूड आणि त्याचे रंगेल गडी' या (श्री समर्थ ग्रंथ भवन प्रकाशित) भाषांतरात संपूर्ण दुसरे प्रकरण याच कथेवर आधारीत आहे. याच प्रकरणात 'रॉब'ला रॉब-इन- हूड अर्थात रॉबिनहूड हे नाव पडते. अधिक माहितीसाठी मूळ मराठी पुस्तकाची पाने क्र. १८ ते २५ वाचावीत.
आपण वापरत असलेल्या मूळ संदर्भात अशीच गोष्ट असल्यास ती याच (मूळ इंग्रजी) कथेवरून घेतली असावी हे स्पष्ट आहे.