घानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष : ङकृमा.(Nkrumah).    या नावात ङ हे अक्षर आहे. चिनी शब्दांची माहिती दिलीत ती यापूर्वी कधी वाचली नव्हती.  धन्यवाद.--शुद्ध मराठी.