"नको एकटे एकटे वाहणे हे
भवाच्या प्रवाही तुलाही मलाही..."

सुरेख ओळी! प्रतिसाद देण्यात झालेल्या उशिराबद्दल क्षमस्व. भवाच्या प्रवाही वाहतो आहे, दुसरे काय?

-राजेन्द्र