मागे इंटरनेट मेलिम्ग लिस्टवर एकजण चांगल लिहित असे. पुढे बाकी लोकांनिही चांगले लिहावे असे त्याला वाटायला लागले. पुढे तो ज्याला त्याला कसे लिहावे शिकवायला लागला.
हळूहळू त्याचा असाच फुकट फौजदार झाला. त्याचा आठवणीने मी मागे मनोगतावर एक कविता टाकली होती. ती आता संचित कवितांमध्य येथे आहे .
शहाणा