शुक्रवारीच वाचली होती. प्रतिसाद द्यायचा राहून गेला. भिडली मनाला गझल. आज पुन्हा वाचली तेंव्हा
होतो पुढे निघालो घेऊन साथ ज्यांना
त्यांनीच नेमके का विश्वासघात केले?
या द्विपदीतून एक जुनी दुखरी जखम पुन्हा जिवंत झाली. त्यावेळेच्या माझ्या भावनाच यातून व्यक्त झाल्या आहेत.