नऊ नक्षत्रे,
परम पवित्रे,
ऐक धरित्रे,
पाऊसगान..!

नभाला तोरण,
झाडाला पैंजण,
मोराचे नर्तन,
हरपले भान..!..‌ ह्या ओळी आवडल्या.....‌  शुभेच्छा !

-मानस६