अतिशय सुंदर निसर्ग कविता.बालकवींची आठवण झाली.
मंदीराच्या गोपुरांवरसोन्याचे झळके झुंबरसंथ जलाशयी पाहतेवाकूनीया निळे अंबर
अप्रतिम !