विठ्ठल या दैवताविषयी संपूर्ण माहिती देणारा ग्रंथ आहे श्री. रा चिं. ढेरे लिखित " श्री विठ्ठल - एक महासमन्वय."

या ग्रंथात आपल्याला आवश्यक ती या दैवताविषयीची सर्व माहिती मिळेल.