आपण दिलेली उपपत्ते पटली.मला वाटायचे विटेवर उभा राहिला म्हणून विठू असे नाव.
मी एकदा वारीला गेलो होतो तेंव्हा ही उपपत्ती एका वृद्ध वारकऱ्याकडून एकली होती.