विष्णू आणि इष्टू हे दोन्ही शब्द जवळचे वाटतात. एका तून दुसरा आला असे असेल. पण इष्टु म्हणजे विठ्ठल हे पटले नाही. तसेअसेल तर फक्त विठ्ठलालाच विठू का म्हणतात. सगल्याच विष्नूना इषटु - विठू असे म्हणतात का कर्नाटकात? का फक्त पंढरपूरच्याच इष्टूला?