मंदीराच्या गोपुरांवर
         सोन्याचे झळके झुंबर
         संथ जलाशयी पाहते
         वाकूनीया निळे अंबर

वा! स्वप्नमय वर्णन. माझा स्वप्नात मंदिरे अशीच येतात.