आणीबाणी नंतर काँग्रेसचा धुव्वा उडाला आणि जनता राजवट आली तेव्हाचे
लक्ष्मण साहेबांचे 'तो रागावलाय' हे व्यंगचित्र अजूनही आठवणीत आहे.
वा. काय आठवण काढलीत. धन्यवाद. सापडले तर कुणीतरी इथे टाकावी लिंक.
रस्त्यचे बाजूने....... पुढे जनता सरकार कोसळल्यावर पुन्हा कॉंग्रेस आले तेव्हा लक्षमण साहेबांनी काही काढलेले का व्यंग चित्र?