हा हा हा.मस्त गोष्ट. आम्ही पुण्याला गेलेलो तेव्हा शिवाजीनगरला रिक्शावाल्याला विचारले आमुक ठिकाणी येणार का? तो नाही म्हणाला. मुंबईत असे चालले असते का?