पुण्याच्या एका रिक्शावाल्याची एक गोष्ट सांगतात. आता पुण्यात आयटी हब झाल्यापासून बरेच आयटी टॅलेंट पुण्यात येत असते. त्यांना नेता आणता त्यांच्या गोष्टी ऐकून ऐकून एक रिक्षावाला जावा प्रोग्रॅमिंग शिकला म्हणतात.खरे खोटे देव जाणे.