राग फार साचला,काढला तुझ्यावरी... हा शेर आवडला. बाकी चक्रपाणीशी सहमत.
योगायोगाने याच जमिनीवर मी सुमारे दोन वर्षांपूर्वी एक गजल लिहिली होती.वेगळे झालो तरीराहतो एका घरी...
बोलणेही खुंटलेवाढली मधली दरी...