माझी कविता
मीच वाचतो
आनंदाने
मीच नाचतो...

तुमची कविता
मीहि वाचतो
आनंदाने
मीहि नाच्तो