डोंगरांची स्तब्ध समाधी
सौभाग्याने भरून गेले क्षितिजेचे ललाट
सोन्याचे झळके झुंबर
रविराजाचे भाट
- कल्पना आवडल्या. कविता चित्रमय आणि सुंदर.