तुझ्याचसाठी
कविता जुळते
न सांगताही
तुलाच कळते...

वा! छान. कविता साधीसोपी, सहज़ वाटली. आवडली.

पुढील लेखनसाठी अनेक शुभेच्छा.