खरे खोटे देव जाणे.

मला वाटते हा जोक आहे. मी आयटीत आहे. माझा नवरा आयटीत आहे. आम्ही नेहमी पुन्याला जातो. (तो जावा expert आहे बराका  ) त्याला विचारले. तो म्हणाला, मी नेहमी रिक्शाने जतो पण मला कोणी रिक्शावाला जावा येणारा भेटला नाही. जावा इतकी सोपी नाही. जावस्क्रिप्ट किवा विजुअल बेसिक असेल.