साध्या सोप्या भाषेत लिहिलेली सुंदर सुबोध कविता.

शेवटच्या दोन ओळीत काहीशी कलाटणी असल्याने ह्या कवितेला सुनीत म्हणता येईल का?