लोकसभेचे पहिले सभापति श्री. गणेश  वासुदेव   तथा  दादासाहेब मावळणकर ( किंवा  मावळंकर असाही उच्चार ) होते .