नीलहंस,
सुंदर... अप्रतिम!
संपूर्ण कविता आवडली. शेवट असा असेल याचा अंदाज आला नाही; पण प्रत्येक जण कसा आपल्याच विश्वात रममाण /चिंतेत मग्न असतो हे या कावळी आणि माणसांच्या उदाहरणावरून सुंदरपणे स्पष्ट झालंय.

- कुमार