असा एक इंग्लिश पिक्चर आहे. त्यात एक वधुवरमेलन संस्थेत बाहेर एक स्त्री गिऱ्हाइकाला प्रश्न विचारून कॉंपुतरला कार्डे फीड करायची (तेव्हा कीबोड मॉनिटर नव्हते) आतल्या खोलीत तिचा नवरा ती वाचून स्थळ शोधून बाहेर माहिती पाथवायचा.