"भले मिलतील तुला हजार साथी
बदलतीलही उद्या आपल्यातली नाती
उजळतील तुझ्या घरी सुखाच्या पुष्कळ वाती
पण, ठणकेल केव्हा ना केव्हातरी जखम सुकलेली
उरली आता फ़क्त ती जखम काळजातली"

हे शब्द काळजाला वेदना करुन जातात!