महेश आणि विसुनानांनी म्हटल्याप्रमाणे सहजसुंदर, सुबक, सुबोध आणि स्वच्छ कविता आहे.  ही सहजता, सुबकता, सुबोधता आणि स्वच्छता अत्यंत अनुकरणीय आहे. कवितेचा, गीताचा अनुवाद असा झाला तर किती बहार येईल !

पंखांवरची पिसे सारखी करूनही झाली चोचीने
जणू पदर सांभाळून घ्यावा चटकन कोण्या नवयुवतीने
वाव्वाव्वा!!! सुंदर.

एकंदर कविता फार आवडली. येऊ द्या.