वा अजब,
सुंदर कविता.
माझी कवितामीच वाचतोआनंदानेमीच नाचतो...
दु:ख मनालाजेव्हा सलतेकविता माझीतेव्हा खुलते...
ही २ कडवी विशेष आवडली.
- कुमार