अप्रतिम काव्य.वारीचे यथार्थ वर्णन.

गेला देहभाव सारा
नाचे रिंगणात वारा
विठूनामाचा गजर
गात वाहती निर्झर

हा अनुभव अत्यंत रोमांचकारी आहे.