चित्रमय आणि सुंदर कविता.

दूरदूरच्या निळ्या सावळ्या
डोंगरांची स्तब्ध समाधी
सौभाग्याने भरून गेले क्षितिजेचे ललाट

या ओळी फार आवडल्या. तुमच्या पुढील कवितेच्या प्रतीक्षेत.