हेच म्हणतो...

नभी उधळे अबीर
मन मायेचे अधीर
दिंडी चाले भराभरा
झाली घाई चराचरा

अतिशय आवडल्या