सुरुवातीला हाही पर्याय विचारात घेतला होता. पण यातून असे जास्त लिखाण आल्यास मनोगताच्या सेवादात्यावर भार पडण्याची शक्यता वाटते म्हणून हेतूतः हा पर्याय सांगितलेला नाही.
आपण लिखाण कुठेतरी युनिकोडात टंकून ते नोटपॅडमध्ये चिकटवून सेव्ह ऍज मध्ये फॉर्म्याट यु टी एफ ८ निवडून टेक्स्ट फाईल सेव्ह करुन गुगल ग्रुप ला विरोपावर पाठवू शकता, तसेच थेट युनिकोडात टंकलेले विरोपात चिकटवून लिखाण विरोपाने पाठवू शकता.