अहाहा. इतक्या साध्या सोप्या भाषेत लिहिलेली सुंदर सुबोध कविता हजार वर्षांत झाली नसेल. कसं सुचतं तुम्हाला?